Merit Score Calculator

गुणवत्ता गुण कॅल्क्युलेटर (Merit Score)

अनेक भरतींमध्ये अंतिम निवड लेखी परीक्षा, मुलाखत, शारीरिक चाचणी आणि शैक्षणिक गुण यांच्या ठराविक वाट्यावर होते. प्रत्येक टप्प्याचे मिळालेले गुण, पूर्ण गुण आणि त्याचा वाटा (%) टाका आणि तुमची अंतिम गुणवत्ता काढा.

गुणवत्ता कशी ठरते?

टप्प्याचे योगदान = (मिळालेले ÷ पूर्ण) × वाटा %
अंतिम गुणवत्ता = सर्व टप्प्यांच्या योगदानाची बेरीज

उदाहरण

टप्पागुणवाटायोगदान
लेखी परीक्षा72 / 10070%50.40
मुलाखत16 / 2020%16.00
कागदपत्र / इतर8 / 1010%8.00
एकूण100%74.40

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वाटा कुठे पाहावा?

जाहिरातीतील “निवड प्रक्रिया” किंवा “गुणांकन पद्धती” या भागात प्रत्येक टप्प्याचे गुण आणि वाटा दिलेला असतो.

वाट्यांची बेरीज 100 नसेल तर?

टूल इशारा देते आणि निकाल त्या बेरजेपैकी दाखवते. जाहिरातीतील पद्धत तपासा.

हे अधिकृत निकाल आहे का?

नाही, अंदाजासाठी आहे.

इतर टूल्स

Scroll to Top