Age Relaxation Calculator

वयोमर्यादा व सवलत कॅल्क्युलेटर

मूळ कमाल वय, तुमचा प्रवर्ग, माजी सैनिक सेवा आणि इतर सवलत टाका. एकूण सवलत धरून तुम्ही वयाने पात्र आहात का आणि कोणत्या तारखेपर्यंत पात्र राहाल हे कळेल.

सवलतीचे सर्वसाधारण नियम

प्रवर्ग / घटकसवलत
खुला / EWSनाही
OBC3 वर्षे
SC / ST5 वर्षे
माजी सैनिकसेवेचा कालावधी + जाहिरातीनुसार अतिरिक्त

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वय कोणत्या तारखेचे धरतात?

जाहिरातीत दिलेल्या तारखेचे.

सवलती एकत्र मिळतात का?

जाहिरातीनुसार. काही ठिकाणी सर्व सवलती जोडल्या जातात, काही ठिकाणी कमाल मर्यादा असते.

माहिती साठवली जाते का?

नाही.

इतर टूल्स

Scroll to Top